अनुवाद 30:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग हे सर्व शाप तुमचा देव परमेश्वर तुमच्या शत्रूंवर व तिरस्कार करणाऱ्यावर आणील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण हे सर्व शाप तुझा देव परमेश्वर तुझा छळ करणार्या शत्रूंवर व द्वेष्ट्यांवर आणील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह तुमचे परमेश्वर हे सर्व शाप तुमच्या शत्रूंवर, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात व तुमचा छळ करतात, त्यांच्यावर आणतील. Viz kapitola |