अनुवाद 30:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुमची त्याने जेथे जेथे पांगापांग करून टाकली होती तेथून तुझा देव परमेश्वर तुम्हास परत आणील. मग ते देश किती का लांबचे असेनात! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणील; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही पृथ्वीच्या अगदी दिगंतापर्यंत विखुरलेले असला, तरी याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तिथून पुन्हा परत आणतील. Viz kapitola |