अनुवाद 30:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास इतर राष्ट्रांमध्ये घालवून देईल. तेव्हा तुम्हास या सर्व गोष्टींची आठवण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी तुझ्यापुढे मांडलेल्या ह्या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील, आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालवून देईल तेथे तू ह्या गोष्टींचे स्मरण करशील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी तुमच्यापुढे ठेवलेले हे सर्व आशीर्वाद आणि शाप तुम्हावर येतील, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला घालवून दिलेल्या देशात राहत असताना तुम्ही या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवाव्या, Viz kapitola |