Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला, तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ह्या प्रकारे त्या वेळी यार्देनेच्या पूर्वेस राहणारे अमोर्‍यांचे दोन्ही राजे ह्यांच्या ताब्यातल्या आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा देश आपण घेतला;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 म्हणून आपल्या ताब्यात दोन्हीही राजांचे सर्व प्रदेश, म्हणजे यार्देनेच्या पूर्वेकडे आर्णोन खिंडीपर्यंत असलेला हर्मोन पर्वतापर्यंतचा अमोर्‍यांचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आला.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy