Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पण तुमच्यामुळे परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला आणि त्याने माझे ऐकले नाही. परमेश्वर मला म्हणाला, ‘पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 पण तुमच्यामुळे याहवेह माझ्यावर रागावले आणि त्यांनी त्या वचनदत्त देशात मला जाऊ दिले नाही. ते मला म्हणाले, “पुरे कर. ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy