Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्यांना तू भिऊ नको; कारण याहवेह तुझे परमेश्वर स्वतः तुझ्यासाठी त्यांच्याशी लढतील.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy