Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग मी यहोशवाला असे सांगितले की, “या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग मी त्या वेळी यहोशवाला असे सांगितले की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या दोन राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेस; तू नदी पार करून ज्या ज्या राज्यात जाशील त्या त्या सर्वांचे परमेश्वर तसेच करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नंतर मी यहोशुआस म्हणालो: “याहवेह तुझ्या परमेश्वराने सीहोन व ओग या दोन राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्याने पाहिले आहेस. तुम्ही जिथे जात आहात तेथील सर्व राज्यांचेही याहवेह असेच करतील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy