Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या नगरात राहतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पण मी तुम्हांला दिलेल्या नगरात तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे व गुरेढोरे (तुमची गुरेढोरे पुष्कळ आहेत हे मला ठाऊक आहे) ह्यांनी वस्ती करून राहावे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमची जनावरे (मला माहीत आहे तुमच्याकडे विपुल गुरे आहेत) यांना मी तुम्हाला दिलेल्या शहरात राहता येईल,

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy