Online Bible

- Reklamy -




अनुवाद 3:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.” बाशान म्हणजे ओगचे राज्य त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात (ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 गिलादाचा उरलेला भाग आणि सर्व बाशान, अर्थात ओगाचे राज्य, अर्गोबाचा सारा प्रदेश, म्हणजे सर्व बाशान हे मी मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले आहे. (ह्यालाच रेफाईचा देश म्हणतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 गिलआद पर्वताचा उरलेला अर्धा भाग आणि ओग राजाचे पूर्वीचे राज्य म्हणजे अर्गोब विभाग हा मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रास दिला. (बाशानच्या अर्गोब प्रदेशाला रेफाईमचा देश असेही म्हणत.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 3:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy