अनुवाद 29:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हास सर्व कार्यात असेच यश मिळत राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हांला यश मिळावे म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून या कराराच्या अटींचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही जे सर्वकाही कराल त्यात तुम्ही समृद्ध व्हाल. Viz kapitola |