अनुवाद 29:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना इनाम म्हणून दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि त्यांचा देश घेऊन रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांचा प्रदेश जिंकून आपण तो रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला वतन म्हणून दिला. Viz kapitola |