अनुवाद 29:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्ही भाकरी खाल्ली नाही की द्राक्षरस अथवा मद्य प्यायला नाही. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने असे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी परमेश्वर तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून तुम्हांला खाण्यासाठी भाकर मिळाली नाही आणि पिण्यासाठी द्राक्षारस किंवा मद्य मिळाले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 खाण्यासाठी तुमच्याजवळ भाकर नव्हती अथवा पिण्यासाठी तुमच्याजवळ द्राक्षारस किंवा मद्य नव्हते. हे मी यासाठी केले की मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, हे तुम्ही ओळखावे.” Viz kapitola |