अनुवाद 29:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 क्रोधीष्ट होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसर्या देशात त्यांना फेकून दिले, हे आज आपण पाहतच आहोत.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा याहवेहने रागाने आणि मोठ्या क्रोधाने त्यांचे या देशातून उच्चाटन केले आणि त्यांना दूरच्या देशात घालवून दिले, जिथे ते आज देखील राहत आहेत.” Viz kapitola |