अनुवाद 29:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 व जे देव त्यांना अपरिचित होते व जे परमेश्वराने त्यांना नेमून दिले नव्हते अशा अन्य देवांची त्यांनी सेवा केली व त्यांना दंडवत घातले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सक्त मनाई असतानाही, ते ओळखत नसलेली दैवते, जी त्यांना देण्यात आली नाहीत, त्या दैवतांची त्यांनी उपासना केली आणि त्यांना नमन केले. Viz kapitola |