Online Bible

- Reklamy -




अनुवाद 29:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 “परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?” असे इतर राष्ट्रांतील लोक विचारतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेव्हा ते, किंबहुना सर्व राष्ट्रांतले लोक विचारतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 सर्व राष्ट्रे विचारतील: “याहवेहने या देशाचे असे का केले? हा एवढा कोप व क्रोधाग्नी कशाला?”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 29:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy