अनुवाद 29:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नियमशास्त्राच्या ह्या ग्रंथात जो करार लिहिलेला आहे त्यातल्या सर्व शापवचनांप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाइटासाठी त्याला इस्राएलाच्या सर्व वंशांतून वेगळे करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह या मनुष्याला सर्व इस्राएली गोत्रातून वेगळे काढतील आणि कराराच्या या नियमशास्त्राच्या ग्रंथात नमूद केलेले सर्व शाप त्याच्यावर कोसळतील. Viz kapitola |