अनुवाद 29:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर असलेल्या व हजर नसलेल्यासाठीही आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर जो आज येथे उभा आहे आणि जो येथे हजर नाही त्याच्याशीही करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तर आज याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर जे इस्राएली उभे आहेत व जे आज येथे नाहीत त्यांच्यासोबत देखील ते आहेत. Viz kapitola |