अनुवाद 28:66 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 तुम्हास नेहमी आपल्या जीवाची काळजी वाटत राहील, तुम्ही रात्रंदिवस धास्तावलेले रहाल. तुम्हास जिवाची काही खात्री वाटणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 तुला आपल्या जिवाची काळजी वाटत राहील, तुला रात्रंदिवस धास्ती लागून राहील व तुला आपल्या जीविताची काही शाश्वती वाटणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 तुम्ही सदैव संशयात जगाल, रात्रंदिवस तुम्ही भीतीने ग्रस्त राहाल, तुमच्या जीवनाची काहीच खात्री राहणार नाही. Viz kapitola |