Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:61 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

61 या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

61 ह्या नियमशास्त्रग्रंथात न लिहिलेले विकार व रोग परमेश्वर तुला लावील व शेवटी तुझा नाश होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

61 तुमचा नाश होईपर्यंत याहवेह तुम्हावर प्रत्येक आजार आणि सर्व साथींचे रोग आणि या नियमशास्त्र ग्रंथात ज्यांचा उल्लेख नाही, असे सर्व रोग तुम्हावर आणतील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:61

Následuj nás:

Reklamy


Reklamy