अनुवाद 28:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तू आत येशील तेव्हा आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुम्ही बाहेर जाल तेव्हा व तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल. Viz kapitola |