Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:58 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

58 या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि भययोग्य तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

58 परमेश्वर तुझा देव ह्या प्रतापी व भययोग्य नावाचे भय बाळगण्यासाठी ह्या ग्रंथात जी नियमशास्त्राची वचने लिहिलेली आहेत ती तू काळजीपूर्वक पाळली नाहीस,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

58 या पुस्तकात नमूद केलेली नियमशास्त्राची वचने तुम्ही प्रामाणिकपणे आचरणात आणली नाही आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या अद्भुत आणि भयावह नावाचा मान तुम्ही राखला नाही,

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:58

Následuj nás:

Reklamy


Reklamy