अनुवाद 28:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही, अगदी आपल्या घरातल्यांनाही वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 तो आपल्या अपत्याचे मांस खाईल; घरातल्या कोणालाही देणार नाही, कारण तुझ्या नगरात तुला वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे त्याला खाण्यास काहीच उरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 आणि तो त्याच्या मुलांचे जे मांस खाईल त्याचे मांस तो त्यापैकी कोणालाही देणार नाही. कारण तुमच्या शहरांना वेढा पडल्यामुळे त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहणार नाही. Viz kapitola |