Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 त्या देशातील लोक क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 त्या लोकांची मुद्रा क्रूर असेल, ते वृद्धांचा आदर करणार नाहीत की बालकांवर दया करणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 ते क्रूर चेहर्‍याचे राष्ट्र असेल, जे तुमच्यातील वृद्धांना आदर देणार नाहीत किंवा तरुणांना दयामाया दाखविणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy