अनुवाद 28:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हास समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही, Viz kapitola |