अनुवाद 28:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 हे सर्व शाप तुला लागतील, तुझा पिच्छा पुरवतील. तुला गाठतील व शेवटी तुझा नाश करतील, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू ऐकली नाहीस व त्याने दिलेल्या आज्ञा व विधी तू काळजीपूर्वक पाळले नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले. Viz kapitola |