अनुवाद 28:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तुमच्या गावात राहणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तुझ्याबरोबर राहणार्या उपर्याची तुझ्यापेक्षा अधिकाधिक उन्नती होत जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तुम्हामध्ये राहणारे परदेशी लोक तुमच्यावर अधिकाधिक वरचढ होत जातील, पण तुमची अधिकाधिक अधोगती होत जाईल. Viz kapitola |