अनुवाद 28:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हास मिळणार नाही. कारण फळे जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तुझ्या सार्या प्रदेशात तुझे जैतुनवृक्ष असतील, पण तुला त्यांचे तेल अभ्यंग करायला मिळणार नाही; कारण त्यांची फळे गळून पडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तुमच्या सर्व देशात जैतुनाची झाडे वाढतील, पण तुम्ही तेलाचा उपयोग करू शकणार नाही. तुम्हाला तेल लावण्यासाठी पुरेसे जैतून तेल मिळणार नाही, कारण त्यांची फळे गळून जातील. Viz kapitola |