अनुवाद 28:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी व बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हास शासन करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 परमेश्वर तुझे गुडघे व पाय ह्यांवर, किंबहुना तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे निर्माण करून तुला पीडा देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 याहवेह तुमच्या गुडघ्या व पायावर कधीही बरी होणार नाही अशी वेदना देणारी फोडी येऊ देतील, जे अगदी तुमच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत भरून जातील. Viz kapitola |