अनुवाद 28:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल, लोक तुमची उपेक्षा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या सार्या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तुम्ही कष्ट करून वाढविलेली पिके एखादे परकीय राष्ट्र, ज्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नाही, ते खातील. तुमची नेहमीच छळवणूक होईल व तुम्ही नेहमीच चिरडले जाल. Viz kapitola |