अनुवाद 28:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसांमागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील पण ती सापडणार नाहीत, आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तुझे मुलगे व तुझ्या मुली परक्या राष्ट्रांच्या हाती लागतील, उत्कट इच्छेने आणि त्यांची वाट पाहता पाहता तुझे डोळे शिणतील, आणि तुझ्या हातात काहीच त्राण उरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तुमच्या पुत्र व कन्यांना दुसर्या देशात देण्यात येईल आणि तुमचे डोळे त्यांना पाहण्याच्या उत्कट इच्छेने क्षीण होतील आणि तुम्ही तुमचे हातही वर उचलण्यास असमर्थ व्हाल. Viz kapitola |