Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 लोक तुमच्यासमोर तुमचा बैल कापतील पण त्याचे मांस तुम्हास खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्यामेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हास कोणी सोडवणारा असणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तुझ्यादेखत तुझा बैल कापतील पण त्याचे मांस तुला खायला मिळणार नाही; तुझ्यासमक्ष तुझे गाढव नेतील, पण ते परत तुला मिळणार नाही; तुझी शेरडेमेंढरे तुझ्या शत्रूंच्या हाती लागतील, पण तुला मदत करणारा कोणी असणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 तुमच्या डोळ्यादेखतच तुमच्या बैलांची कत्तल करण्यात येईल, पण त्यांचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमच्यासमक्ष तुमची गाढवे जबरदस्तीने हाकलून नेण्यात येतील, पण ती तुम्हाला परत देणार नाहीत. तुमची मेंढरे तुमच्या शत्रूंना देण्यात येतील आणि त्यांना कोणीही सोडविणार नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy