अनुवाद 28:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व तुझ्या पायांखालची जमीन लोखंडासारखी होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तुमच्या डोक्यावरील आकाश कास्यासारखे होऊन तुमच्या पावला खालील भूमी लोखंडासारखी होईल. Viz kapitola |