अनुवाद 28:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हास भयंकर रोगराईने ग्रस्त करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जो देश तुम्ही प्रवेश करून ताब्यात घेणार आहात, त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत, याहवेह तुम्हावर मरी पाठवतील. Viz kapitola |