Online Bible

- Reklamy -




अनुवाद 28:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तुम्ही दुष्कृत्ये करून परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात शाप येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलीत होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल, तुला गोंधळात पाडील आणि तुला शासन करील, ते इतके की, तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जर तुम्ही याहवेहचा त्याग करून दुष्कर्मे करीत राहिलात तर तुम्ही ज्या कार्यात हात घालाल त्या प्रत्येक गोष्टीत याहवेह शाप, गोंधळ आणि संकटे आणतील व सरतेशेवटी तुमचा अचानक आणि संपूर्णपणे नाश करतील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 28:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy