अनुवाद 28:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 या शिकवणीपासून परावृत्त होऊ नका. उजवीडावीकडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यांच्यापासून उजवीडावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस तर असे घडेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आज मी देत असलेल्या आज्ञांपासून तुम्ही परावृत्त होऊ नका, उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका, इतर दैवतांचे अनुसरण करू नका आणि त्यांची उपासनाही करू नका. Viz kapitola |