अनुवाद 28:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांस तुमचा धाक वाटेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील. Viz kapitola |