Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग मोशे आणि लेवीय याजक ह्यांनी सर्व इस्राएल लोकांना म्हटले, “हे इस्राएला, शांतपणे ऐकून घे; तू आज आपला देव परमेश्वर ह्याची प्रजा झाला आहेस;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर मोशे व लेवीय याजकांनी सर्व इस्राएली लोकांना म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, शांत व्हा व ऐका! आता तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे लोक झाला आहात.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy