अनुवाद 27:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने चांगली स्पष्ट लिहून काढ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 या धोंड्यावर नियमशास्त्राचा प्रत्येक शब्द स्पष्टपणे लिहून काढावा.” Viz kapitola |