Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि तेथेच आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ धोंड्यांची एक वेदी बांध; त्यांना कोणतेही लोखंडी हत्यार लावू नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे एक वेदी बांधावी, धोंड्यांची वेदी बांधावी. त्यावर कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy