अनुवाद 27:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जे धोंडे उभे करण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे ते तुम्ही यार्देन उतरून गेल्यावर एबाल डोंगरावर उभे करावेत व त्यांवर चुन्याचा लेप लावावा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा हे धोंडे एबाल डोंगरावर स्थापित करावे, जसे मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे आणि त्यावर चुन्याचा लेप लावावा. Viz kapitola |