अनुवाद 27:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ‘जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitola |