अनुवाद 27:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ‘जो आपल्या शेजार्याला गुप्तपणे ठार मारतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “जो कोणी आपल्या शेजार्याला गुप्तपणे ठार मारतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitola |