अनुवाद 27:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ‘जो कोणत्याही पशूशी गमन करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitola |