अनुवाद 27:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ‘जो उपरा, अनाथ व विधवा ह्यांचा विपरीत न्याय करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitola |