अनुवाद 27:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ‘जो आंधळ्याची वाट चुकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “जो कोणी आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित होय!” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitola |