Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ‘जो आपल्या शेजार्‍याच्या शेताच्या सीमेची खूण सरकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या सीमेची धोंड बदलतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy