Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुम्ही यार्देन उतरून जाल तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन ह्यांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy