अनुवाद 27:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वाग. मी आज देतो त्या त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम पाळ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 म्हणून आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐक आणि आज मी तुला त्याच्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्यांप्रमाणे वाग. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करा आणि त्यांच्या ज्या आज्ञा आणि विधी आज मी तुम्हाला देत आहे, ते सर्व तुम्ही पाळावे.” Viz kapitola |