अनुवाद 26:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि येथे आम्हास आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हास दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि आम्हांला ह्या स्थळी आणून पोहचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हांला दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला; Viz kapitola |