अनुवाद 26:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे वस्ती कराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वराने वतन दिलेल्या देशात प्रवेश कराल, तो जिंकून त्याचा ताबा घ्याल आणि तिथे वस्ती कराल, Viz kapitola |